उत्पत्ती 13:11 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती11 मग लोटाने यार्देनेची सगळी तळवट निवडली आणि तो पूर्वेकडे निघाला. अशा रीतीने लोट व अब्राम विभक्त झाले. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)11 ही यार्देनची सर्व तळवट लोटाने स्वतःसाठी पसंत केली व तो पूर्वेकडे प्रवास करू लागला; ते ह्याप्रमाणे एकमेकांपासून वेगळे झाले. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी11 तेव्हा लोटाने यार्देनेचे सर्व खोरे निवडले. मग ते दोघे वेगळे झाले आणि लोटाने पूर्वेकडे प्रवास करण्यास सुरुवात केली, आणि ते एकमेकांपासून वेगळे झाले. Viz kapitola |