उत्पत्ती 12:6 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती6 अब्राम त्या प्रदेशातून प्रवास करीत शेखेम येथील मोरेहच्या मोठ्या एला वृक्षापर्यंत गेला. त्यावेळी कनानी लोक या देशात राहत होते. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)6 अब्राम त्या देशातून शखेमाच्या ठिकाणी मोरे येथील एलोन झाडापर्यंत गेला. त्या काळी त्या देशात कनानी लोक राहत होते. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी6 अब्राम कनान देशातून प्रवास करीत शखेमापर्यंत मोरेच्या एलोन झाडापर्यंत गेला. त्या काळी त्या देशात कनानी लोक राहत होते. Viz kapitola |