उत्पत्ती 12:20 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती20 आणि फारोहने आपल्या अधिकार्यांना आदेश देऊन अब्रामाची पत्नी, कुटुंबीय मंडळी व मालमत्ता यासह त्याची देशाबाहेर रवानगी केली. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)20 तेव्हा फारोने आपल्या दासांना त्याच्यासंबंधाने हुकूम केला, आणि त्यांनी त्याची बायको व त्याचे जे काही होते त्यासह त्याला वाटेला लावले. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी20 मग अब्रामाची मिसरमधून बाहेर रवानगी करावी अशी फारोने आपल्या माणसांना आज्ञा दिली. तेव्हा अब्राम व त्याची पत्नी साराय यांनी आपले सर्वकाही बरोबर घेऊन मिसर सोडले. Viz kapitola |