उत्पत्ती 12:19 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती19 ‘ती माझी बहीण आहे,’ असे तू का सांगितलेस? म्हणूनच तिला माझी पत्नी करण्यास मी तयार झालो होतो. ही तुझी पत्नी घे आणि येथून निघून जा!” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)19 ती तुझी बहीण आहे म्हणून तू मला का सांगितलेस? मी तिला आपली बायको करण्यासाठी माझ्याकडे ठेवले होते; तर आता ही पाहा तुझी बायको, हिला घेऊन जा.” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी19 ती माझी बहीण आहे असे तू का म्हणालास? मला पत्नी करण्यासाठी मी तिला नेले होते, परंतु मी आता तुझी पत्नी तुला परत करतो, तिला घेऊन जा.” Viz kapitola |