उत्पत्ती 12:14 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती14 अब्राम इजिप्तमध्ये आला तेव्हा इजिप्तच्या लोकांनी पाहिले की साराय ही अतिशय सुंदर स्त्री आहे. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)14 मग अब्राम मिसर देशात जाऊन पोहचला, तेव्हा ती स्त्री फार सुंदर आहे असे मिसर्यांनी पाहिले. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी14 अब्रामाने जेव्हा मिसर देशात प्रवेश केला, तेव्हा तेथील लोकांनी पाहिले की साराय ही फार सुंदर स्त्री आहे. Viz kapitola |