उत्पत्ती 12:13 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती13 तू माझी बहीण आहेस असे सांग, म्हणजे तुझ्यामुळे मला ते चांगले वागवतील आणि तुझ्यामुळे माझा जीव वाचेल.” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)13 तर मी ह्याची बहीण आहे असेच तू सांग, म्हणजे तुझ्यामुळे माझे बरे होईल, आणि तुझ्या योगे माझा जीव वाचेल.” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी13 म्हणून, तू माझी बहीण आहेस, असे तू लोकांस सांग. म्हणजे तुझ्यामुळे माझे बरे होईल, आणि ते मला मारणार नाहीत, अशा रीतीने तू माझा जीव वाचवशील.” Viz kapitola |