उत्पत्ती 11:8 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती8 अशा रीतीने याहवेहने सर्व पृथ्वीभर मानवांची पांगापांग केली आणि त्यांचे शहर बांधण्याचे काम थांबले. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)8 नंतर परमेश्वराने तेथून त्यांना सर्व पृथ्वीच्या पाठीवर पांगवले; ह्याप्रमाणे त्यांचे नगर बांधायचे राहिले. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी8 मग परमेश्वराने पृथ्वीभर त्यांची पांगापांग केली आणि म्हणून नगर बांधण्याचे काम त्यांनी थांबवले. Viz kapitola |