उत्पत्ती 11:7 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती7 चला, आपण खाली जाऊ आणि त्यांच्या भाषेत वेगवेगळ्या भाषांची सरमिसळ करू, म्हणजे त्यांना एकमेकांचे बोलणे समजणार नाही.” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)7 तर चला, आपण खाली जाऊन ह्यांच्या भाषेचा घोटाळा करू म्हणजे ह्यांना एकमेकांची भाषा समजणार नाही.” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी7 चला आपण खाली जाऊन त्यांच्या भाषेचा घोटाळा करून टाकू. मग त्यांना एकमेकांचे बोलणे समजणार नाही.” Viz kapitola |