उत्पत्ती 11:29 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती29 अब्राम व नाहोर यांनी विवाह केले. अब्रामाच्या पत्नीचे नाव साराय होते व नाहोराच्या पत्नीचे नाव मिल्का होते; मिल्का ही हारानाची कन्या होती आणि हारान हा मिल्का व इस्काह यांचा पिता होता. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)29 अब्राम व नाहोर ह्यांनी बायका केल्या; अब्रामाच्या बायकोचे नाव साराय आणि नाहोराच्या बायकोचे नाव मिल्का; मिल्का ही हारानाची कन्या; हा हारान मिल्का व इस्का ह्यांचा बाप. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी29 अब्राम व नाहोर या दोघांनीही लग्न केले. अब्रामाच्या पत्नीचे नाव साराय आणि नाहोरच्या पत्नीचे नाव मिल्का होते. मिल्का ही हारानाची मुलगी होती. हा हारान मिल्का व इस्का यांचा पिता होता. Viz kapitola |