उत्पत्ती 11:27 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती27 तेरहाच्या वंशजाचा तपशील: तेरहास अब्राम, नाहोर व हारान हे पुत्र होते. हारानाला लोट नावाचा पुत्र झाला. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)27 तेरहाची वंशावळी येणेप्रमाणे : तेरहाला अब्राम, नाहोर व हारान हे झाले, व हारानास लोट झाला. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी27 तेरहाची वंशावळ ही: तेरहाने अब्राम, नाहोर व हारान यांना जन्म दिला. हारानाने लोटाला जन्म दिला. Viz kapitola |