उत्पत्ती 11:25 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती25 तेरहचा पिता झाल्यावर नाहोर पुढे आणखी 119 वर्षे जगला आणि त्याला इतरही पुत्र व कन्या झाल्या. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)25 तेरह झाल्यावर नाहोर एकशे एकोणीस वर्षें जगला, आणि त्याला मुलगे व मुली झाल्या. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी25 तेरहाला जन्म दिल्यावर नाहोर आणखी एकशे एकोणीस वर्षे जगला आणि त्याने मुलांना व मुलींना जन्म दिला. Viz kapitola |