उत्पत्ती 11:2 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती2 पुढे ते पूर्वेकडे जात असता, त्या लोकांना शिनार प्रांतात एक मैदान लागले आणि त्यांनी तिथे वस्ती केली. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)2 पुढे असे झाले की पूर्वेकडे जाता जाता त्या लोकांना शिनार देशात एक मैदान लागले, आणि तेथे त्यांनी वस्ती केली. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी2 ते पूर्वेकडे प्रवास करत असताना त्यांना शिनार देशात एक मैदान लागले आणि त्यांनी तेथेच वस्ती केली. Viz kapitola |