उत्पत्ती 11:17 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती17 पेलेग जन्मल्यानंतर एबर 430 वर्षे जगला आणि त्याला इतरही पुत्र व कन्या झाल्या. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)17 पेलेग झाल्यावर एबर चारशे तीस वर्षे जगला, आणि त्याला मुलगे व मुली झाल्या. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी17 पेलेग झाल्यावर एबर चारशे तीस वर्षे जगला व त्याने आणखी मुलांना व मुलींना जन्म दिला. Viz kapitola |