Online Bible

- Reklamy -




उत्पत्ती 11:13 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

13 शेलाहच्या जन्मानंतर अर्पक्षद आणखी 403 वर्षे जगला. त्या काळात त्याला इतरही पुत्र व कन्या झाल्या.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

13 शेलह झाल्यावर अर्पक्षद चारशे तीन वर्षे जगला, आणि त्याला मुलगे व मुली झाल्या.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

13 शेलहाला जन्म दिल्यानंतर अर्पक्षद चारशे तीन वर्षे जगला व त्याने आणखी मुलांना व मुलींना जन्म दिला.

Viz kapitola kopírovat




उत्पत्ती 11:13

Následuj nás:

Reklamy


Reklamy