Online Bible

- Reklamy -




उत्पत्ती 11:10 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

10 शेमाची वंशावळी: अर्पक्षद याचा जन्म जलप्रलयानंतर दोन वर्षांनी झाला, त्यावेळी शेम 100 वर्षांचा होता.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

10 शेमाची वंशावळ येणेप्रमाणे : शेम शंभर वर्षांचा झाल्यावर जलप्रलयानंतर दोन वर्षांनी त्याला अर्पक्षद झाला.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

10 ही शेमाची वंशावळ: जलप्रलयानंतर दोन वर्षांनी शेम शंभर वर्षांचा झाला होता आणि तो अर्पक्षदाचा पिता झाला.

Viz kapitola kopírovat




उत्पत्ती 11:10

Následuj nás:

Reklamy


Reklamy