उत्पत्ती 11:1 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती1 त्याकाळी पृथ्वीवरील सर्व मानवांची एकच भाषा आणि एकच बोली होती. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)1 सर्व पृथ्वीची एकच भाषा, एकच बोली होती. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी1 आता पृथ्वीवरील सर्व लोक एकच भाषेचा वापर करत होते आणि शब्द समान होते. Viz kapitola |