उत्पत्ती 10:31 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती31 कुळे, भाषा, देश आणि राष्ट्रे अशाप्रकारे गोत्रानुसार विभागणी केलेले शेमचे हे वंशज होते. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)31 कुळे, भाषा, देश व राष्ट्रे ह्यांपरत्वे ही शेमाची संतती आहे. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी31 आपआपली कुळे, आपापल्या भाषा, देश व राष्ट्रे यांप्रमाणे विभागणी झालेले हे शेमाचे पुत्र. Viz kapitola |