उत्पत्ती 10:24 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती24 अर्पक्षद हा शेलाहचा पिता झाला व शेलाह एबरचा पिता झाला. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)24 अर्पक्षदास शेलह झाला, व शेलहास एबर झाला. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी24 अर्पक्षद हा शेलहचा पिता झाला, शेलह हा एबरचा पिता झाला. Viz kapitola |