उत्पत्ती 10:21 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती21 याफेथचा धाकटा भाऊ शेम यालाही पुत्र झाले, शेम एबरच्या सर्व संतानांचा पूर्वज होता. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)21 शेम हा सर्व एबर वंशाचा पूर्वज व याफेथाचा वडील बंधू, ह्यालाही संतती झाली. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी21 शेम हा याफेथाचा वडील भाऊ होता. एबर हा शेम यांचा वंशज होता. तो सर्व एबर लोकांचा मूळ पुरुष होता. Viz kapitola |