उत्पत्ती 10:20 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती20 वंश, भाषा, प्रदेश आणि राष्ट्रांनुसार हे हामाचे गोत्र आहेत. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)20 कुळे, भाषा, देश व राष्ट्रे ह्यांपरत्वे वर सांगितलेली हामाची ही संतती आहे. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी20 कूळ, भाषा, देश व यांनुसार हे सर्व हाम याचे वंशज होते. Viz kapitola |