उत्पत्ती 1:4 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती4 परमेश्वराने पाहिले की, प्रकाश चांगला आहे आणि त्यांनी अंधारापासून प्रकाश वेगळा केला. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)4 देवाने प्रकाश पाहिला की तो चांगला आहे; आणि देवाने प्रकाश व अंधकार हे एकमेकांपासून वेगळे केले. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी4 देवाने प्रकाश पाहिला की तो चांगला आहे. देवाने अंधकारापासून प्रकाश वेगळा केला. Viz kapitola |