उत्पत्ती 1:31 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती31 परमेश्वराने आपण निर्माण केलेली प्रत्येक गोष्ट पाहिली आणि ती अतिशय चांगली होती आणि संध्याकाळ झाली व सकाळ झाली; हा सहावा दिवस. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)31 आपण केलेले सर्व फार चांगले आहे असे देवाने पाहिले. संध्याकाळ झाली व सकाळ झाली. हा सहावा दिवस. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी31 देवाने आपण जे केले होते ते सर्व पाहिले. पाहा, ते फार चांगले होते. संध्याकाळ झाली व नंतर सकाळ झाली, हा सहावा दिवस. Viz kapitola |