उत्पत्ती 1:22 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती22 परमेश्वराने त्यांना आशीर्वाद दिला आणि ते म्हणाले, “फलद्रूप व्हा, बहुगुणित व्हा, समुद्रातील जले भरून टाका आणि पृथ्वीवर पक्ष्यांची वृद्धी होवो.” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)22 देवाने त्यांना आशीर्वाद दिला : “फलद्रूप व्हा, बहुगुणित व्हा, समुद्रांतील पाणी व्यापून टाका; आणि पृथ्वीवर पक्षी बहुगुणित होवोत.” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी22 देवाने त्यांना आशीर्वाद देऊन म्हटले, “फलद्रूप व्हा आणि बहुगुणित व्हा, समुद्रातील पाणी व्यापून टाका. पृथ्वीवर पक्षी बहुगुणित होवोत.” Viz kapitola |