उत्पत्ती 1:20 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती20 आणि परमेश्वराने म्हटले, “जलांमध्ये विपुल प्रमाणात जीवजंतू उत्पन्न होवोत आणि पक्षी पृथ्वीवर आकाशमंडळात विहार करोत.” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)20 मग देव बोलला, “जीवजंतूंच्या थव्यांनी जले भरून जावोत आणि पृथ्वीवरून आकाशाच्या अंतराळात पक्षी उड्डाण करोत.” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी20 देव बोलला, “जले जीवजंतूनी भरून जावोत, आणि पृथ्वीच्या वर आकाशाच्या अंतराळात पक्षी उडोत.” Viz kapitola |