गलतीकरांना 6:9 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती9 योग्य ते करण्याचा आपल्याला कंटाळा येऊ नये, कारण आपण थकलो नाही तर योग्य वेळी पिकांची कापणी करू. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)9 चांगले करण्याचा आपण कंटाळा करू नये; कारण आपण न खचलो तर यथाकाळी आपल्या पदरी पीक पडेल. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी9 आणि चांगले करण्याचा आपण कंटाळा करू नये; कारण आपण खचलो नाही, तर नियोजित समयी कापणी करू. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)9 म्हणून चांगले करण्याचा आपण कंटाळा करू नये, आपण खचलो नाही तर यथाकाळी आपल्या पदरी पीक पडेल. Viz kapitola |