गलतीकरांना 6:7 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती7 फसविले जाऊ नका; परमेश्वराचा उपहास करू शकत नाही. कारण मनुष्य जे पेरतो तेच कापतो! Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)7 फसू नका; देवाचा उपहास व्हायचा नाही; कारण माणूस जे काही पेरतो त्याचेच त्याला पीक मिळेल. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी7 फसू नका, देवाचा उपहास होणार नाही कारण मनुष्य जे काही पेरतो तेच पीक त्यास मिळेल. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)7 फसू नका, देवाचा उपहास व्हायचा नाही. माणूस जे काही पेरतो त्याचेच पीक त्याला मिळेल. Viz kapitola |