गलतीकरांना 6:3 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती3 आपण कोणी नसताना कोणी आहोत असा विचार करणारा स्वतःचीच फसगत करतो. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)3 कारण आपण कोणी नसता कोणीतरी आहोत अशी कल्पना करणारा स्वतःला फसवतो. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी3 कारण आपण कोणी नसता कोणीतरी आहोत असे मानतो, तो स्वतःला फसवतो. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)3 आपण कोणीही नसताना, कोणी तरी आहोत, अशी कल्पना करणारा स्वतःला फसवतो. Viz kapitola |