गलतीकरांना 6:10 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती10 म्हणून शक्य होईल आणि जशी आपणास संधी मिळेल तसे आपण सर्वांचे भले करावे, विशेषकरून विश्वासणार्यांच्या कुटुंबाचे चांगले करावे. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)10 तर मग जसा आपल्याला प्रसंग मिळेल त्याप्रमाणे आपण सर्वांचे व विशेषतः विश्वासाने एका घरचे झालेल्यांचे बरे करावे. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी10 म्हणून आपल्याला संधी असेल तसे आपण सर्वांचे बरे करावे व विशेषतः विश्वासाने एका घराण्यात एकत्र आलेल्या विश्वास ठेवणाऱ्यांचे बरे करावे. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)10 तर मग आपणाला ज्याप्रमाणे संधी मिळेल, त्याप्रमाणे आपण सर्वांचे व विशेषतः श्रद्धेमुळे जे आपल्या परिवाराचे सदस्य झाले आहेत, त्यांचे हित साधावे. Viz kapitola |