Online Bible

- Reklamy -




गलतीकरांना 5:7 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

7 तुम्ही चांगली धाव धावत होता तर तुम्हाला सत्याचे पालन करण्यास कोणी अडखळण केले?

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

7 तुम्ही चांगले धावत होता; मग सत्याला मान्य होऊ नये म्हणून तुम्हांला कोणी अडथळा केला?

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

7 तुम्ही चांगले धावत होता; तुम्ही खरेपणाला मान्य होऊ नये म्हणून तुम्हास कोणी अडथळा केला?

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

7 तुम्ही चांगले धावत होता, मग सत्याचे पालन करण्यापासून तुम्हांला कुणी अडथळा निर्माण केला? त्याने कसे काय तुमचे मन वळविले?

Viz kapitola kopírovat




गलतीकरांना 5:7

Následuj nás:

Reklamy


Reklamy