Online Bible

- Reklamy -




गलतीकरांना 5:3 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

3 मी पुन्हा प्रत्येक मनुष्यास जाहीर करतो की जो कोणी आपली सुंता करून घेईल, तो पूर्ण नियमशास्त्र आचरण्यास बांधलेला आहे.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

3 सुंता करून घेणार्‍या प्रत्येक माणसाला मी पुन्हा निश्‍चितार्थाने सांगतो की, ‘तू संपूर्ण नियमशास्त्र आचरण्यास बांधलेला आहेस.’

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

3 कारण सुंता झालेल्या प्रत्येक मनुष्यास मी हे पुन्हा निक्षून सांगतो की, तो संपूर्ण नियमशास्त्र पाळण्यास बांधलेला आहे.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

3 सुंता करून घेणाऱ्या प्रत्येक माणसाला मी पुन्हा बजावून सांगतो की, तो संपूर्ण नियमशास्त्र आचरण्यास बांधलेला आहे.

Viz kapitola kopírovat




गलतीकरांना 5:3

Následuj nás:

Reklamy


Reklamy