गलतीकरांना 5:11 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती11 बंधू व भगिनींनो, मी जर अजूनही सुंतेचा प्रचार करतो तर माझा छळ अजूनही का होतो? तर मग क्रूसाच्या अडथळ्याचे निर्मूलन झाले असते. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)11 बंधुजनहो, मी अजून सुंतेचा उपदेश करत असलो तर अद्याप माझा छळ का होत आहे? तसे असते तर वधस्तंभाचे अडखळण नाहीसे झाले आहे. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी11 आणि बंधूंनो, मी जर अजून सुंतेचा उपदेश करीत असलो, तर अजून माझा छळ का होत आहे? मग तसे असते तर वधस्तंभाचे अडखळण नाहीसे झाले आहे. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)11 बंधुजनहो, मी अजून सुंतेविषयी प्रबोधन करत असलो, तर अद्याप माझा छळ का होत आहे? तसे असते तर क्रुसाविषयीच्या शिकवणीचा कुणाला अडथळा वाटला नसता. Viz kapitola |