गलतीकरांना 5:10 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती10 मला प्रभूमध्ये विश्वास आहे, की तुम्ही अन्य विचारांचा स्वीकार करणार नाही. तुम्हाला गोंधळात टाकणारा मग तो कोणीही का असेना, त्याला दंड भोगावा लागेल. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)10 मला प्रभूमध्ये तुमच्याविषयी खातरी आहे की, तुम्ही दुसरा विचार करणार नाही; तुमच्या मनाची चलबिचल करणारा कोणी का असेना तो दंड भोगील. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी10 मला तुमच्याविषयी प्रभूमध्ये खातरी आहे की, तुम्ही दुसरा विचार करणार नाही पण तुम्हास घोटाळ्यात पाडणारा मग तो कोणी का असेना तो दंड भोगील. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)10 मला प्रभूमध्ये तुमच्याविषयी खातरी आहे की, तुम्ही दुसरा विचार करणार नाही, तुमचे मन अस्थिर करणारा कोणी का असेना, त्याला देव शिक्षा करील. Viz kapitola |