गलतीकरांना 4:5 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती5 जे आपण नियमांच्या अधीन होतो, त्या आपल्याला खंडणी देऊन सोडवावे आणि पुत्र म्हणून दत्तक घ्यावे. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)5 ह्यात उद्देश हा होता की, जे नियमशास्त्राधीन होते त्यांना त्याने खंडणी भरून सोडवावे, आणि आपल्याला पुत्राचा हक्क मिळावा. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी5 ह्यात उद्देश हा होता की, नियमशास्त्राखाली असलेल्यांना त्याने खंडणी भरून सोडवावे; म्हणजे आपल्याला पुत्र होण्याचा हक्क मिळावा. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)5 ह्यात उद्देश हा होता की, जे नियमशास्त्राधीन होते त्यांना त्याने खंडणी भरून सोडवावे आणि आपल्याला पुत्राचा हक्क मिळावा. Viz kapitola |