गलतीकरांना 4:4 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती4 परंतु काळाची पूर्णता झाल्यावर परमेश्वराने आपल्या पुत्राला पाठविले; ते स्त्रीपासून जन्मलेले, नियमांच्या अधीन असे जन्मले होते. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)4 परंतु काळाची पूर्णता झाली, तेव्हा देवाने आपल्या पुत्राला पाठवले; तो स्त्रीपासून जन्मलेला, नियमशास्त्राधीन जन्मलेला असा होता. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी4 पण काळाची पूर्णता झाली तेव्हा देवाने आपल्या पुत्राला पाठवले; तो स्त्रीपासून जन्मास आला, नियमशास्त्राधीन असा जन्मास आला, Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)4 परंतु काळाची पूर्णता झाली तेव्हा देवाने आपल्या पुत्राला पाठविले, तो स्त्रीपासून, नियमशास्त्राधीन जन्मलेला असा होता. Viz kapitola |