Online Bible

- Reklamy -




गलतीकरांना 4:22 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

22 असे लिहिले आहे की अब्राहामाला दोन पुत्र होते एक दासीपासून झालेला, तर दुसरा स्वतंत्र स्त्रीपासून झालेला.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

22 कारण शास्त्रात असे लिहिले आहे की, अब्राहामाला दोन मुलगे होते, एक दासीपासून झालेला व एक स्वतंत्र स्त्रीपासून झालेला.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

22 कारण पवित्र शास्त्रात असे लिहिले आहे की, अब्राहामाला दोन पुत्र होतेः एक दासीपासून व एक स्वतंत्र स्त्रीपासून झालेला.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

22 धर्मशास्त्रात असे लिहिले आहे की, अब्राहामला दोन मुलगे होते, एक दासीपासून झालेला व एक स्वतंत्र स्त्रीपासून झालेला.

Viz kapitola kopírovat




गलतीकरांना 4:22

Následuj nás:

Reklamy


Reklamy