गलतीकरांना 4:21 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती21 मला सांगा, तुम्ही जे नियमांच्या अधीन राहू इच्छिता, त्या तुम्हाला नियम काय म्हणतात याची जाणीव नाही का? Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)21 जे तुम्ही नियमशास्त्राधीन व्हायला पाहता ते तुम्ही नियमशास्त्र ऐकत नाही काय, हे मला सांगा. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी21 जे तुम्ही नियमशास्त्राधीन व्हावयास पाहता ते तुम्ही नियमशास्त्र ऐकत नाही काय? हे मला सांगा. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)21 जे तुम्ही नियमशास्त्राधीन व्हावयास पाहता ते तुम्ही नियमशास्त्र ऐकत नाही काय, हे मला सांगा. Viz kapitola |