गलतीकरांना 4:11 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती11 तुम्हासाठी केलेले माझे सारे कष्ट वाया गेले असावेत अशी मला भीती वाटते. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)11 तुमच्यासाठी मी केलेले श्रम कदाचित व्यर्थ झाले असतील, अशी मला तुमच्यासंबंधी भीती वाटते. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी11 तुमच्यासाठी मी केलेले श्रम कदाचित व्यर्थ झाले असतील, अशी मला तुमच्याविषयी भीती वाटते. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)11 तुमच्यासाठी मी केलेले श्रम कदाचित व्यर्थ झाले असतील, अशी मला तुमच्यासंबंधी भीती वाटते. Viz kapitola |