गलतीकरांना 3:4 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती4 इतके अपार दुःख तुम्ही व्यर्थच अनुभवले आहे काय, जर ते खरोखरच व्यर्थ होते? Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)4 तुम्ही इतकी दु:खे सोसली हे व्यर्थ काय? ह्याला व्यर्थ म्हणावे कसे? Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी4 तुम्ही इतके दुःखे सोसली हे व्यर्थ काय? ह्याला व्यर्थ म्हणावे काय! Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)4 तुम्ही इतकी दुःखे सहन केली, हे व्यर्थ आहे काय? Viz kapitola |