गलतीकरांना 3:25 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती25 पण आता विश्वास आल्यामुळे आपण संरक्षकाच्या अधीन नाही. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)25 परंतु आता विश्वासाचे आगमन झाले आहे म्हणून आपण ह्यापुढे बालरक्षकाच्या अधीन नाही. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी25 पण आता, विश्वासाचे येणे झाले आहे म्हणून आपण ह्यापुढे बालरक्षकाच्या अधीन राहिलो नाही. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)25 परंतु आता विश्वासाचे आगमन झाले आहे म्हणून आपण ह्यापुढे त्या रक्षकाच्या अधीन नाही. Viz kapitola |