गलतीकरांना 2:19 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती19 “नियमांद्वारे मी नियमाला मरण पावलो यासाठी की मी परमेश्वरासाठी जगावे. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)19 मी नियमशास्त्राच्या द्वारे नियमशास्त्राला मेलो, ह्यासाठी की मी देवाकरता जगावे. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी19 कारण मी नियमशास्त्राद्वारे नियमशास्त्राला मरण पावलो आहे, ह्यासाठी की, मी देवाकरता जगावे. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)19 कारण मी देवाकरिता जगावे म्हणून मी नियमशास्त्राद्वारे नियमशास्त्राला मेलो. Viz kapitola |