गलतीकरांना 2:11 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती11 जेव्हा केफा अंत्युखिया येथे आला, तेव्हा मी त्याच्या तोंडावर त्याला विरोध केला, कारण तो दोषी होता. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)11 पुढे केफा अंत्युखियास आला तेव्हा तो दोषी असल्यामुळे मी त्याला तोंडावर अडवले. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी11 आणि त्यानंतर, केफा अंत्युखियास आला असता, मी त्याच्यासमोर त्यास आडवा आलो, कारण तो दोषीच होता. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)11 पुढे पेत्र अंत्युखिया येथे आला तेव्हा तो खरोखर चुकत होता म्हणून मी त्याला उघडपणे विरोध केला. Viz kapitola |