एज्रा 1:8 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती8 कोरेश राजाने पर्शियाचा खजिनदार मिथ्रदाथला सूचना दिली की त्याने यहूदीयात परतणारा यहूद्यांचा पुढारी शेशबस्सरला सर्व वस्तू मोजून द्याव्या. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)8 पारसाचा राजा कोरेश ह्याने ती मिथ्रदाथ भांडारी ह्याच्या हस्ते बाहेर काढून यहूदाचा सरदार शेशबस्सर ह्याला मोजून दिली. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी8 ती पारसाचा राजा कोरेशाने, आपला खजिनदार मिथ्रदाथ याच्या हाती दिली. त्याने ती शेशबस्सर या यहूदी अधिकाऱ्याला मोजून दिली. Viz kapitola |