Online Bible

- Reklamy -




यहेज्केल 48:35 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

35 “चोहीकडील अंतर अठरा हजार हात असणार. “आणि त्या काळापासून शहराचे नाव, ‘याहवेह-शाम्माह’ असे असणार.”

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

35 ह्या प्रकारे रहदारीचे एकंदर क्षेत्र अठरा हजार हात असावे; ह्या नगराचे नाव येथून पुढे याव्हे-शाम्मा (तेथे परमेश्वर आहे) असे पडेल.”

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

35 ते सभोवतीचे अंतर अठरा हजार हात असेल. त्या दिवसापासून नगरीचे नाव ‘परमेश्वर तेथे आहे’ असे पडेल.

Viz kapitola kopírovat




यहेज्केल 48:35

Následuj nás:

Reklamy


Reklamy