यहेज्केल 48:34 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती34 पश्चिमेची बाजू जिची लांबी चार हजार पाचशे हात आहे, तिथे तीन द्वारे असतील: गादचे द्वार, आशेरचे द्वार आणि नफतालीचे द्वार. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)34 पश्चिम दिशेच्या रहदारीच्या क्षेत्राचे माप साडेचार हजार हात असावे; तेथेही तीन वेशी असाव्यात : गाद वेस, आशेर वेस व नफताली वेस. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी34 पश्चिम बाजूही चार हजार पाचशे हात लांब असेल. तिच्या तीन द्वारांची नावे पुढीलप्रामाणे असतील. गादाचे द्वार, आशेराचे द्वार व नफतालीचे द्वार. Viz kapitola |