यहेज्केल 48:31 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती31 शहराची द्वारे इस्राएल गोत्रांच्या नावानुसार असतील. उत्तरेकडील तीन द्वारे असतीलः रऊबेनचे द्वार, यहूदाहचे द्वार आणि लेवीचे द्वार असणार. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)31 नगराच्या वेशी इस्राएल वंशांच्या नावांप्रमाणे असाव्यात : उत्तरेकडे तीन वेशी असाव्यात - रऊबेन वेस, यहूदा वेस व लेवी वेस. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी31 नगराच्या वेशी, तिला तीन द्वारे असतील, इस्राएल वंशाच्या नावाप्रमाणे त्यांची नावे, रऊबेनचे द्वार, यहूदाचे द्वार व लेवीचे द्वार. Viz kapitola |