यहेज्केल 48:28 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती28 गादची दक्षिणेकडील वतनाची सीमा तामारपासून मरीबाह-कादेशच्या पाण्यापर्यंत व इजिप्तच्या खाडीपासून भूमध्य समुद्रापर्यंत जाईल. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)28 दक्षिणेस गादाची सरहद्द तामारपासून मरीबथ-कादेश येथील पाण्यापर्यंत व मिसर देशाच्या नाल्याच्या बाजूने थेट मोठ्या समुद्रापर्यंत. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी28 गादाच्या सीमेपाशी दक्षिण बाजूस, दक्षिणेकडे, तामारापासून मरीबोथ कादेशाच्या जलापर्यंत, नदीकडे मोठ्या समुद्रापर्यंत सीमा होईल. Viz kapitola |