यहेज्केल 48:27 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती27 जबुलूनच्या सीमेला लागून पूर्वेपासून पश्चिमेपर्यंत एक भाग गादचा असणार. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)27 जबुलूनाच्या सरहद्दीला लागून असलेला पूर्वपश्चिम प्रदेश तो गादाचा विभाग. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी27 जबुलूनाच्या सीमेपाशी पूर्वबाजूपासून पश्चिमबाजूपर्यंत, गादाचा, एक विभाग. Viz kapitola |