यहेज्केल 48:23 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती23 “बाकीच्या गोत्रांसाठी: “पूर्वेच्या बाजूपासून पश्चिमेकडे जाणारा एक भाग बिन्यामीनचा. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)23 वरकड वंशांचा भाग पूर्वपश्चिम आहे; त्यांतला एक बन्यामिनाचा विभाग. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी23 आणि बाकीच्या वंशास, पूर्व बाजूपासून पश्चिमबाजूपर्यंत, त्यातला एक बन्यामीनाचा भाग. Viz kapitola |