Online Bible

- Reklamy -




यहेज्केल 48:22 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

22 याप्रकारे लेवी लोकांची मालमत्ता आणि शहराची मालमत्ता राजपुत्राच्या विभागाच्या मधोमध असेल. राजपुत्राचा भाग यहूदाहची सीमा व बिन्यामीनची सीमा यामध्ये असणार.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

22 ह्या प्रकारे लेव्यांचे वतन व नगराचे वतन ही अधिपतीच्या वतनाच्यामध्ये आहेत; हे अधिपतीचे वतन यहूदा प्रांत व बन्यामीन प्रांत ह्यांच्या दरम्यान आहे; हा भाग अधिपतीचा होय.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

22 ह्यातील काही हिस्सा याजकाचा, काही लेवींचा व काही मंदिराकरिता आहे. मंदिर या भागाच्या मध्यभागी आहे. शिल्लक राहिलेली जमीन देशाच्या राजाच्या मालकीची आहे. राजाला, बन्यामीनची जमीन व यहूदाची जमीन यांच्यामधील जमीन मिळेल.

Viz kapitola kopírovat




यहेज्केल 48:22

Následuj nás:

Reklamy


Reklamy