यहेज्केल 48:17 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती17 शहराचे कुरण उत्तरेकडे दोनशे पन्नास हात दक्षिणेकडे दोनशे पन्नास हात पूर्वेकडे दोनशे पन्नास हात व पश्चिमेकडे दोनशे पन्नास हात असावे. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)17 नगराची बखळ उत्तरेस अडीचशे हात, दक्षिणेस अडीचशे हात, पूर्वेस अडीचशे हात, व पश्चिमेस अडीचशे हात असावी. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी17 नगरासाठीचे कुरण उत्तरेकडे अडीचशे हात, दक्षिणेकडे अडीचशे हात, व पूर्वेकडे अडीचशे हात व पश्चिमेकडे अडीचशे हात असावे. Viz kapitola |